English to Marathi: sample english tp marathi General field: Social Sciences Detailed field: Agriculture | |
Source text - English Farmer's Wisdom
Consumer :- What are Organic, Ethical & Non-Organic products.
Farmer :-
Non Organic :-
This food(fruits, grains & vegetables) I have grown using chemicals like Urea, DAP & other acid/chemical based fertilizer. In this process I have destroyed my Soil Life & made farming unsustainable by only depending on Chemicals as Input. Sorry my friend I need money & only money matters to me.
Ethical :-
I wish to covert my farm from chemical based to natural & Organic ways of farming but this takes some time like 2-3 years as I have put chemicals & pesticides in my farm from last 10 years thereby destroying all soil microbial life like Bacteria, Fungus, Earthworms who builds my soil. Now to rebuild this soil life I need a transition period.
During this transition period I will not put any chemicals which destroys my soil life & only applying manures from Mother Cow & other biomass. I now am aware about not killing my soil life & the effects of chemical food on health of Urban consumer.
So give me 2-3 years during which my products are not 100% organic but chemical free. I promise after 2-3 years to give you 100% organic & natural fruits & vegetables.
| Translation - Marathi शेतकरी ज्ञान
*ग्राहक*: सेंद्रिय, नैतिक आणि असेंद्रिय उत्पादने म्हणजे नेमकं काय?
*शेतकरी*:
असेंद्रिय उत्पादने: यात अशी फळे, भाज्या आणि धान्ये येतात जी मी यूरिया, डी. ए. पी. आणि अशीच इतर रासायनिक किंवा ऍसिड असलेली खतं वापरून पिकवल्या आहेत.पण या प्रक्रियेत मी माझ्या मातीचा कस नष्ट केला आहे आणि एका प्रकारे रसायनांवर शेती अवलंबून ठेवून मी ती अशाश्वत/बेभरवशी बनवली आहे.पण मला माफ करा, मला फक्त पैसा हवा आहे आणि तितकंच माझ्यासाठी महत्वाचं ठरतं.
नैतिक उत्पादने: मला माझी शेतीची पद्धत बदलून रासायनिक शेतीकडून पूर्णपणे नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीच्या पद्धतींकडे वळायचं आहे.पण याला दोन तीन वर्षं वेळ लागेल कारण मी गेली दहा वर्षं माझ्या शेतात रासायनिक खतं आणि कीटक नाशकं फवारत आलो आहे.त्यामुळे मातीचा कस, गांडूळ, उपयुक्त जीवाणू व बुरशी नष्ट झाली आहे.आता हे सर्व पूर्वपदावर आणायला मला वेळ पाहिजे.
या मधल्या परिवर्तनाच्या काळात मी जमिनीत जमिनीचा कस कमी करणारी रसायने वापरणार नाही.त्याऐवजी फक्त गोमातेचं शेण आणि इतर जैविक उत्पादनं वापरेन.आता मला स्वतःच्या मातीचा कस जिवंत ठेवण्याची आणि रसायन युक्त अन्नामुळे शहरी भागातील ग्राहकांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव आहे.
मला यासाठी दोन तीन वर्षांचा कालावधी दया, म्हणजे माझी उत्पादने जरी 100% सेंद्रिय नसली तरी रसायनमुक्त असू शकतील.दोन तीन वर्षानंतर मी तुम्हाला 100% सेंद्रिय आणि नैसर्गिक फळे आणि भाज्या देण्याचा वायदा करतो. |